९ जून रोजी जळगाव येथे १४ वे राज्यस्तरीय मराठी पत्रकार अधिवेशन

बाळकडू वृत्तपत्र
निघोज .ता.पारनेर जि.अहमदनगर

॥ चलो जळगाव मराठी पत्रकारांचे राज्यस्तरीय जाहीर आधिवेशन ॥

महाराष्ट्र राज्यभरातून मराठी पत्रकार येत्या ९ जुन रोजी जळगावला १४वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजीत करण्यात येंत आहे .
यावेळी प्रमुख मान्यवर जेष्ठ पत्रकार यांच्यासह राज्यातुन नवीन व जेष्ठ पत्रकार असणार आहे .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतिने प्रथमच जळगाव चेथे आधिवेशन आयोजीत केले आहे .९ जुन रोजी दोन सत्रात सकाळी १०ते सायंकाळी ६वाजेपर्यत होणार आहें
प्रथम उद्य घाटण म्हणून महसुल मंत्री एकनाथ खडसे यांचे हस्ते होईल या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे करणार आहे .
माजी खासदार डॉ . उल्हास पाटील मात्री .मंत्री गुलाबराव देवकर आमदार राजु मामा भोळे आ . कीशोर पाटील आ .चं दुभाई पटेल उपस्थीत असणार आहे .
जलसंपदा न मंत्री गीरी श महाजन प्रमुख अधिती महिला बालकल्यान मंत्री पंकजा मुंडे हे असतील .
.विषय आणि चर्चा सत्र
प्रथम सत्रात . माध्यमांचे बदलले स्वरूप या विष यावर एबीपी माझा चे संपादक राजिव खांडेकर मीरर नाऊ चे संपादक मंदार कनसे लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक  मिलींद कुलकर्णी पुढारीचे विक्रांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभनार आहें
समुह संपादक राजेद्र दर्डा खा . रक्षा खडसे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने राज्य संघटक संजय भोकरे आदी उपस्थीत असणार आहे
दुसऱ्या सत्रात स्वतंत्र सैनिक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जीवन गौरव वितरक करण्यात येणार आहे .या वर्षीचा पुरस्कार दैनिक तरूण भारत बेळगाव आवृत्तीचे संपादक किरण ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहें तरी सर्व पत्रकार बांधवांनी मोठया संख्येने उपस्थी त राहावे .
बाळकडू वृत्तपत्र
आनंद भुकन
मो . 9518957728
Mal.anandabhukan@gmail.com