शेतकरी नुकसान भरपाई साठी पूर्णा शिवसेनेने तहसीलदारांना दिले निवेदन.

शेतकरी नुकसान भरपाई साठी पूर्णा शिवसेनेने तहसीलदारांना दिले निवेदन.
बाळकडू : देवानंद नावकिकर 
मो.८६०५८७०९४३
गंगाखेड (परभणी)
गंगाखेड, परभणी पुर्णा तालुक्यातील झालेले जोराच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे करिता नुकसान भरपाईसाठी शिवसेना नेते उपजिल्हा प्रमुख दशरथराव भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मॅडम यांना निवेदन देताना. सोबत शिवसेना पुर्णा शहर प्रमुख मुंजा भाऊ कदम, ताडकळस शहर प्रमुख दिलीपराव आंबोरे, बालाजी वैद्ये, रमेशराव ठाकुर, प्रकाश फुलवरे, सखाराम लासे, विठलतात्या सोळंके, अनिल नरवटे, कालिदास वैद्य, मुंजा भाऊ, काळबांडे, सर्व शिवसैनिक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बातमी व जाहिरातीसाठी बाळकडू पत्रकारांशी संपर्क करा.