शिवसेनेचे विभागीय नेते जाहीर

शिवसेनेचे विभागीय नेते जाहीर

बाळकडू प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या विभागीय संपर्क नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून त्या पुढीलप्रमाणे –
सुभाष देसाई – कोकण विभाग (जिल्हे- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
रामदास कदम – मराठवाडा (जिल्हे – संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, धाराशीव)  व नगर, सोलापूर जिल्हे.
दिवाकर रावते – पूर्व व पश्चिम विदर्भ विभाग (जिल्हे-बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली)
संजय राऊत – उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार) व पुणे जिल्हा (पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती)
गजानन कीर्तिकर – पश्चिम महाराष्ट्र (सातारा, सांगली, कोल्हापूर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *