चेंबुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आयोजित भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

चेंबुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आयोजित भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
मुंबई उपनगर, ०६,बाळकडू प्रतिनिधी -गणेश शेळके)
चेंबुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आयोजित भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आमदार श्री. तुकाराम काते  यांच्या आमदार निधि व जिल्हानियोजन समितीच्या निधीतून सुशोभिकरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे भव्य लोकार्पण सोहळा रविवार दि.७ जानेवारी २०१८ रोजी सायं ६ वा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते तसेच शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री श्री.विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)मंत्री श्री.एकनाथ शिंदे, शिवसेना नेते श्री लिलाधार डाके, महापौर श्री.विश्वनाथ महाडेश्वर , शिवसेना उपनेते श्री.सुबोध आचार्य,श्री.सूर्यकांत महाडिक, खासदार श्री.राहुल शेवाळे, विभागप्रमुख तथा नगरसेवक  श्री. मंगेश सातमकर, महिला विभाग संघटक रिटा ताई वाघ आदींच्या उपस्थिति होणार आहे.त्या साठी शिवसैनिक,युवासैनिक व  शिवप्रेमी  यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आहावन स्मारक समितीच्या वतीने करण्यात येत आहे.