*श्री साई सेवाभावी पालखीचे पुजन शिवसेना सिन्नर आमदार राजाभाऊ वाजे हस्ते*

समाधान भाऊसाहेब कोकाटे
बाळकडू प्रतिनिधी : निफाड तालुका

*निफाड प्रतिनिधी* .दि. १०
श्री साई भैरव सेवाभावी पालखीचे पुजन श्री माननीय आमदार राजाभाऊ वाजे व पंचायत समिती सदस्य जयाताई कचरे व सौ सुमनताई वाजे उप संरपच व ग्रामपंचायत सदस्य संदिप वाजे व अनिल भाऊ वाजे शिवसेना तालुका उपाध्यक्ष हारीभाऊ वाजे खेड सोसायटीचे अध्यक्ष सोपानराव वाजे व तानाजी यशवंत वाजे याच्या उपस्थित संपन्न झाला या वेळी वेळी उपस्थित आमदार राजाभाऊ वाजे वाजे याचा सत्कार श्री शेखर वाजे यांना केला    या वेळी प्रकाश भाऊ वाजे सुदाम भाऊ वाजे अशोक वाजे कैलास वाजे किरण वाजे बाजीराव वाजे गोकुळ यबक वाजे गणपत वाजे सागर वाजे अविनाश वाजे व सर्वच पालखीचे कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वच गावकरी उपस्थित होते व सूत्रसंचालन अकुश वाजे यांनी  केले.