कराड येथे स्व.मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी.

कराड :-

कराड येथे स्व.मीनाताई ठाकरे यांची जयंती कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आणि अंगीकृत संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आली. त्यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक,तालुका प्रमुख किरण भोसले,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष जोतिराम साळी,ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने,प्रसिध्दी प्रमुख अजित पुरोहित,कराड विभाग प्रमुख नितीन देसाई,रहिमतपूर शिवसेना शहर प्रमुख दिलीप पाटील,आर्वी विभाग प्रमुख संतोष जाधव,मसूर विभाग प्रमुख गोरख गायकवाड,वारकरी सेनेचे बंडा घोलप आदी शिवसैनिक उपस्थित होते.