महाराष्ट्र वितरक सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी संदीप पवार यांची नियुक्ती

सातारा :-
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मा. श्री. मारुती साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थिती  दि.७/१/२०१८ रोजी मा. श्री. संदीप पवार यांची महाराष्ट्र वितरक सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!