निफाड तालुक्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित बैठक

निफाड : निफाड तालुक्यात “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे” यांची जयंती निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने साजरी करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारी बैठकीस मार्गदर्शन करतांना शिवसेना आमदार अनिल कदम तसेच त्यांचे  समवेत  निफाड पचायत सभापती पंडित आहेर, निफाड तालुका शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड, करजगाव माझी सरपंच खंडू बोडके, शिवसेना  पदाधिकारी व समोर उपस्थित शिवसैनिक.

समाधान भाऊसाहेब कोकाटे
बाळकडु प्रतिनिधी : निफाड तालुका