भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण

शिव सेना नागपुर शहर जिल्हा आदरणीय श्री प्रकाश भाऊ जाधव यांचा प्रमुख, उपसस्तिति नागपुर शिव सेना, भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना तर्फे
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यात आली,
बाळकडु वृतपत्र नागपुर तर्फे
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यात आली.
भावपुर्ण_श्रद्धांजली