मोमिनपुरा उर्दू उच्च मनपा प्राथमिक शाळा मध्ये स्वतंत्र दिवस मोठ्या हर्ष उल्ल्हासाने साजरा करण्यात आला.

(आरीफ शेख | नागपूर प्रतिनिधी)

मोमिनपुरा उर्दू उच्च मनपा प्राथमिक शाळा मध्ये स्वतंत्र दिवस मोठ्या हर्ष उल्ल्हासाने साजरा करण्यात आला.

🇮🇳🇮🇳72 वे स्वातंत्र्य दिना🇮🇳🇮🇳 निमित्त मोमिनपुरा उर्दू उच्च प्राथमिक शाळा नागपूर येथे आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याला मानवंदना देताना शाहीन कौसर खलील प्रभारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी तथा पालक वर्ग.