उत्तर नागपुर मध्ये अरविंद नांदगवे व चंदू सोनारे यांचा मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश.

उत्तर नागपुर प्रभाग़ क़्र ९ मधे श्री -अरविंद नांदगवे व चंदू सोनारे यांचा मार्गदर्शनात सेकडो कार्य कार्यकत्यांनी माज़ी खासदार व नागपुर शहर जिल्हा प्रमुख श्री प्रकाश जी ज़ाधव यांचा समक्ष शिव सेनेत प्रवेश केले !
(बाळकडू प्रतिनिधी | आरीफ शेख , नागपूर)