महाराष्ट्र वाहतूक सेना नागपुर ग्रामीण तर्फे वाडी येथे शाखा उदघाटन

महाराष्ट्र वाहतूक सेना नागपुर ग्रामीण तर्फे वाडी येथे शाखा उदघाटन

(आरीफ शेख (पटेल ) नागपुर शहर प्रतिनिधि)
शिव सेना महाराष्ट्र वाहतूक सेना नागपुर  ( ग्रामीण ) तर्फे दिनांक २० / ०८ / २०१८ रोजी वाडी येथे खडगाव रोड शिवानी ट्रान्सपोर्ट च्या समोर शाखा उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष  मा. गणेश कान्हारकर ,नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष मा. स्वप्नील बोरोडे व मा. राकेश अग्रवाल,  नागपूर ग्रामीण  कार्याध्यक्ष मा. भाऊराव रेवतकर नागपूर ग्रामीण तालुकाप्रमुख मा. राम सिंग भारतीय कामगार सेनेच्या सहसंघटक मा.सुनील निबुडकर ,वाडी शहर प्रमुख मा. अभय वर्मा, विभाग प्रमुख मा. संतोष शेंडे ,विभाग प्रमुख मा. नागेंद्र सिंग बालमुकुंद सोनी मोहाडी परिसरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.