लातुरातील शिवसैनिकांनी पाठवली केरळ मधील पुरग्रतासाठी मदत 

लातुरातील शिवसैनिकांनी पाठवली केरळ मधील पुरग्रतासाठी छोटीशी मदत
     (लातूर जिल्हाप्रतिनिधी बाळकडू व्रतपत्र | सचिन छप्रावळे )
 दि २२ ऑगस्ट
    केरळ मधील आलेल्या महाप्रलयामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत असल्याच्या बातम्या सध्या  ऐकायला व पाहायला मिळत आहेत, अश्या परिथिती मध्ये लातुरातील जीवन मुर्गे ह्या शिवसैनिकाने केरळ मधील बांधवांच्या मदतीसाठी आपल्या life care ह्या मेडिकल मधून फुल नाही फुलाची पाकळी ह्या हेतू ने  १०० ORS sachets, १०० deattol liqued, ३० cottan pouch इ, पाठवून दिले आहेत, त्याची हि मदत जरी लहान असली तरी समाजात आदर्श घालणारी आहे, फक्त २०% राजकारण अन ८०% समाजकारण ह्या बाळासाहेबांच्या शिकवणीने प्रेरित होऊन हि मदत केली असल्याचे त्याने माध्यमाला सांगितले.