धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष बांगर यांनी जाहीर पाठिंबा दिला

दिनांक 27/ 8 /2018 कळमनुरी औंढा नागनाथ धनगर आरक्षण आंदोलन आज सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष बांगर यांनी जाहीर पाठिंबा दिला व धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन केले व त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले यावेळी सर्व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्री . चंद्रकांत मस्के ( बाळकडू पञकार हिंगोली लोकसभा प्रतिनिधी )