अमरावती जिल्ह्यातील  पिंगळादेवी संस्थान गड येथे युवासेना तर्फे स्वछता अभियान

बाळकडू | गोपाल मोकलकर
अमरावती जिल्ह्यातील  पिंगळादेवी संस्थान गड येथे युवासेना तर्फे स्वछता अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख-शिवराज चौधरी, उपतालुका प्रमुख- मनोज टेकाडे, यांसह शिवसैनिक उपस्थित होते.