शिवरत्न शिवा काशिद उद्यान नामकरण सोहळा व कमान उद्घाटन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न

बाळकडू | अनुप श्रीवास्तव

बुलढाणा. दि.८.१० २०१८ :–   बुलढाणा जुने  शहर येथे नगर परिषद शिवरत्न शिवा कार्शिद उद्यान नामकरण उध्गाटन सोहळा पार पडला..कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानि शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख आदरणीय श्री संजु भाऊ गायकवाड हे होते …नगर परिषदेच्या या उद्यानाला शिवरत्न शिवा कार्शिद हे नाव देन्यात आले…. शिवसेनेचे पद अधिकारी आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.