वणी यवतमाळ विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखाप्रमुख व शिवसैनिकांची बैठक, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे मार्गदर्शन.

बाळकडू | संतोष चव्हाण

यवतमाळ :- वणी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखा प्रमुख व शिवसैनिकांची बैठक निळापुर ब्राम्हणी रोडवरील साईक्रुपा जिनींग मध्ये आज दि.७ आक्टोंबर रोजी पार पडली.या बैठकीला मार्गदर्शक म्हणुन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजयभाऊ निखाडे. वणी तालुका प्रमुख गणपतभाऊ लेडांगे.मारेगांव चे माजी तालुका प्रमुख गजाननभाऊ किन्हेकर.इंदिरा सहकारी सुतगिरणिचे अध्यक्ष सुनिलभाऊ कातकडे.शिवसेनेचे माजी जिल्हा परीषद सदस्य आशिषभाऊ कुळसंगे.जेष्ठ शिवसेना नेते मोहीतकर सर तसेच युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख बंटी ठाकुर. उपशहर प्रमुख सुधिर थेरे.सुभाषभाऊ ताजणे.ना.स.जिल्हा प्रमुख शशिकांत नक्षीने.युवा सेनेचे शहर प्रमुख ललीत लांजेवार
व वणी मारेगांव झरी तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.