विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातून दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईला रवाना.

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईला रवाना.

अकोला :- दसऱ्या निमित्ताचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे आयोजीत मुंबई येथे होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक मुंबई करिता रवाना झाले आहेत.  अकोला ते मुंबई अंतर खूपच जास्त असल्याने मध्यरात्री सर्व शिवसैनिक निघाले असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शिवतीर्थावर पोहचतील..

आनंद पुंजाजी बहुरूपे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर बाळकडू.
anandbahurupe123.ab@gmail.com