धुळे शिरपूर तालुका प्रमुख भगतसिंग राजपूत शिवसेना मेळाव्यासाठी मुंबईला रवाना

बाळकडू | अभय भदाणे, धुळे शिरपूर

तालुका प्रमुख शिवसेना शिरपूर भगतसिंग राजपूत सहकारी सोबत दसरा मेळाव्यास रवाना.

शिरपूर तालुका प्रमुख शिवसेना भगतसिंग राजपूत, आपल्या शिवसैनिकांना दसरा मेळावा मुंबई येथे जाताना.
त्याच्या सोबत तालुका संघटक किरण पाटील, उप तालुका प्रमुख मंगल भोई, सुका भिल , आबा ठाकूर, हितेष राजपूत