दसरा मेळाव्याला सोलापूर मधून ५००० शिवसैनिक रवाना

बाळकडू | साहेबराव परबत

*सोलापूर* :ता १८-१०-२०१८
सोलापूर मधून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ५००० शिवसैनिक रवाना झाले आहेत.  रेल्वेने,बसने, खाजगी बसनं शिवसैनिक निघाले आहेत शिवतिर्थ वरून शिवसेनेचं  विचारांच सोनं लुटून शिवसैनिक येत्या विधानसभेला २०१९  ला भगवा फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वाणकर यांनी सोलापूर मध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांना  दसरा मेळाव्याला जाण्यासाठी आवाहन केले होते.