शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील शिवसैनिक रवाना

बाळकडू |राजेश पवार (देवळा तालुका प्रतिनिधी)

नाशिक = दसर्याच्या शुभ मुहूर्तावर शिवतिर्थ.(मुंबई)येथे होणार्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी देवळा तालुक्यातील शिवसैनिक   रवाना झाले आहेत. दरवर्षी दसर्याच्या शुभ मुहूर्तावर शिवतीर्थ (मुंबई)येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आलेला असतो.त्या प्रमाणे चालु वर्षीच्या आज होणार्या मेळाव्यासाठी देवळा तालुका शिवसेना प्रमुख सुनिल पवार. ऊपतालुका प्रमुख प्रशांत शेवाळे. भासाहेब चव्हाण. भास्कर आहिरे. विजय जगताप. सागर आहेर. मुन्ना भाऊ.आदि.सह देवळा तालुक्यातील शिवसेना. युवासेना. विद्यार्थीसेनेचे कार्यकर्ते मुंबई कडे रवाना झाले आहेत. =======राजेश पवार देवळा तालुका प्रतिनिधी.