निफाड नाशिकचे आमदार अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक शिवतीर्थाकडे रवाना

बाळकडू | सोनू नाठे

निफाड तालुक्यातील शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईला आज दुपारी रवाना झाले..
शिवसेना आमदार अनिल आण्णा कदम, शिव सेना शाखा प्रमुख  सुधीर कराड, चांदोरी शिवसेना शाखा प्रमुख, संदीप आबा गड़ख, राउसहेब गोहाड, किरण गाड़े, संदीप नागरे, नितिन निकम, शिवसेना शाखा प्रमुख आदी मान्यवर यश शेकडो शिवसैनिक ७२ कार मधून मुंबईला रवाना झाले.