इगतपुरी तालुक्यातील असंख्य शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबई ला रवाना

बाळकडू | समाधान वारुंगसे

गुरुवार दि.१८/१०/२०१८

इगतपुरी तालुक्यातील असंख्य शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबई ला रवाना समवेत नासिक संपर्क प्रमुख मा भाऊसाहेब चौधरी,निवृत्ती जाधव उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ नाठे बाळकडू तालुका प्रतिनिधी समाधान वारुंगसे याप्रसंगी शिवसैनिकांना नाश्ता देण्यात आला