दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थाकडे २ बस, व ५८ कारसह, ११५० शिवसैनिक कलंबोलीतून रवाना.

शिवतीर्थावर २ बस, व ५८ कारसह, ११५० शिवसैनिक कलंबोलीतून रवाना.

 गणेश पवार-मावळ लोकसभा प्रतिनिधी.
कलंबोली-१८/१०/२०१८.
          हिंदूचे श्रध्दास्थान असलेल्या दसरा मेळावा शिवतीर्थावर येथे कलंबोली येथून मा.श्री.बबनदादा पाटील (शि.से सल्लागार, रायगड जि.प्रमुख), यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.श्री.रामदास शेवाळे साहेबः यांच्या नेत्रुत्वाखाली, व शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी – अविनाश कोंडीलकर (प्रभारी श प्रमुख कलंबोली), अरविंद कडव(यु.सेना शहर प्रमुख), गिरीश धुमाळ, रिया अरोरा, सूर्यकांत म्हस्कर(उप.वि.प्रमुख कलंबोली), क्रुष्णकांत कदम (शि.सेना.विभाग प्रमुख कलंबोली), भानुदास कुली , कैलास पाटील, अंकुश कबुगडे(शि.से.शाखा.प्र. कलंबोली), सचिन मोरे, श्रीकांत फाळके, श्रीनिवास क्षीरसागर, हनुमंत पिसाळ, सुभाष ढवळे, नीलेश भगत, नितीन गुदडग, सुभाष ढवळे, गणेश घोलप, तुकाराम सरक, सचिन धुमाळ, नितीन जाधव.२बस ५८ कार, व ११५० शिवसैनिकांनसह,  शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कलंबोली येथुन,संध्याकाळी ४ वाजता  जल्लोषात रवाना झाले आहेत.