शिवसेना दसरा मेळाव्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातून शिवसैनिक, पदाधिकारी व महिला संघटना रवाना.

बाळकडू | लक्ष्मण मनवाडकर

चंदगड कोल्हापूर दि.१८/१०/२०१८ :-

शिवसेना दसरा मेळाव्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातून शिवसैनिक, पदाधिकारी व महिला संघटना रवाना.
सालाबादप्रमाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागृत ठेवन्यासाठी व पक्षप्रमुख ऊध्दवजी ठाकरे यांच्या विचारांचे सोन लुटण्यासाठी चंदगड, आजरा,गडहिंग्लज येथून शिवसैनिक व पदाधिकारी व महिला संघटना मुंबईत दाखल.
यावेळी उपस्थित ऊपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्कप्रमुख सुनील शिंत्रे सर, चंदगड तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर वअनिल दळवी, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने,ऊपतालुका प्रमुख वसंत दळवी, कामगारसेना तालुका प्रमुख कल्लापा निलगिरी, ऊद्योजक बाळासाहेब पाटील व युवासैनीक कार्तिक खांडेकर.

शिवसेना दसरा मेळाव्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातून शिवसैनिक, पदाधिकारी व महिला संघटना रवाना.
सालाबादप्रमाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागृत ठेवन्यासाठी व पक्षप्रमुख ऊध्दवजी ठाकरे यांच्या विचारांचे सोन लुटण्यासाठी चंदगड, आजरा,गडहिंग्लज येथून शिवसैनिक व पदाधिकारी व महिला संघटना मुंबईत दाखल.
यावेळी उपस्थित जिल्हा महिला संघटक सौ. श्वेता नाईक व संज्योतीताई मळवीकर,ऊपजिल्हा महिला संघटक सौ शांतताई जाधव, शारदाताई घोरपडे, मंगला जाधव, मालुताई चौगुले, सुवर्णा चांदेकर, निखत मुल्ला, प्रियंका पाटील, ज्योती पाटील..