खारघर, पनवेल वरून शिवसैनिक दसरा मेळाव्याला रवाना

बाळकडू | नंदू वारुंगसे

खारघर तालुका पनवेल जिल्हा रायगड येथुन

दसरा मेळाव्या साठी खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील सह शिव सैनिक मुंबई च्या दिशेने रवाना
जय महाराष्ट्र
नंदु वारुंगसे
प्रतिनिधी बाळकडू