दसरा मेळाव्याला सुरुवात, मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती

बाळकडू | सचिन चव्हाण

शिवतीर्थ मुंबई :-

शिवतीर्थावर प्रमुख उपस्थिती
मनोहर जोशी सर,दिवाकर रावते, लीलादर डोके, एकनाथ शिंदे, आदेश बाधेकर आनंदराव अडसूळ पाटील, चंद्रकांत खैरे रामदासभाई कदम मुंबई महापैर विश्वनाथ महाडेकर,संजय राऊत सुभाष देसाई