संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारत असणाऱ्या “बाळकडू वृत्तपत्र” साठी पत्रकार होण्याची सुवर्णसंधी !

बाळकडू वृत्तपत्र
हिंदुत्वाचा मानबिंदू  ; आवाज महाराष्ट्राचा

पत्रकार पाहिजेत 

महाराष्ट्राच्या सर्व भागातून पत्रकार पाहिजेत.
हिंदुत्वाचा मानबिंदू , हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे….. “बाळकडू” मासिक वृत्तपत्र, बाळकडू-ऑनलाईन न्यूज पोर्टल, बाळकडू-यु ट्यूब चॅनल, तसेच नियोजित “दैनिक बाळकडू” या वृत्तपत्रासाठी पत्रकार नियुक्त केले जात आहेत. हि नियुक्ती तीन वर्षासाठी केली जात आहे. प्रथम संपर्क करणारास प्रथम संधी दिली जाणार आहे. (१ वर्ष + २ वर्ष = ३ वर्ष) पहिले एक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केले तरच पुढील दोन वर्षाची नियुक्ती दिली जाईल. 
बाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकारांची नियुक्ती प्रक्रिया सुरु 
बाळकडू वृत्तपत्र संपादक दिपक खरात यांच्या निवेदनानुसार बाळकडू वृत्तपत्रासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, शहरामध्ये, पत्रकारांची मोठी भरती प्रक्रिया सुरु असून तात्काळ संपर्क करणारास प्राधान्याने नियुक्त केले जाईल.  त्यामुळे इच्छूकांनी तात्काळ बाळकडू अधिकृत पत्रकार प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करावा.
पत्रकार रिक्त पदे – प्रतिनिधी
(१) जिल्हा प्रतिनिधी (२) लोकसभा प्रतिनिधी (३) विधानसभा प्रतिनिधी (४) तालुका प्रतिनिधी (५) विभाग प्रतिनिधी (६) शहर प्रतिनिधी
(७) जिल्हा परिषद गट प्रतिनिधी  (८) पंचायत समिती गण प्रतिनिधी  (९ ) गाव प्रतिनिधी (१०) प्रभाग प्रतिनिधी  (११) वार्ड प्रतिनिधी  (१२) शाखा प्रतिनिधी
बाळकडू पत्रकारांना खालील बाबी दिल्या जातील.
पत्रकार नियुक्ती झाल्यापासून आठ ते दहा दिवसात…
(१) नियुक्तीपत्र (२) ओळखपत्र (३) मा.उद्धवसाहेब ठाकरे यांचे “महाराष्ट्र देशा” पुस्तक पाठविण्यात येईल.
(४) पत्रकारिता प्रशिक्षण
शनिवार दिनांक १/१२/२०१८ पासून ३०/१२/२०१८ पर्यंत ३० दिवस  दररोज रात्री ९ ते ११ या वेळामध्ये ऑनलाईन पद्धतीने पत्रकारिता प्रशिक्षण घेतले जाईल.  प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पत्रकारास प्रमाणपत्र देण्यात येईल.
बाळकडू पत्रकार होण्याची पात्रता
(१) हिंदुहृदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर श्रद्धा असावी. (२) पत्रकारितेची आवड असावी. (३) पत्रकारिता कोर्स झालेला असल्यास किंवा अनुभव असल्यास अत्यंत उत्तम. (४) शिक्षण किमान १२ वी असावे. (५) शिवसैनिकांना प्राधान्य.
बाळकडू पत्रकार होण्यासाठी काय करावे.
(१) प्रोसेस फी १५०० रुपये + बाळकडू मासिक सभासद फी २०० रुपये + पोस्टेज खर्च १०० रुपये = एकूण १८०० रुपये भरावे लागतील.
(२) सदर १८०० रुपये  रक्कम हि विना परतावा स्वरुपात घेतली जात असल्याने परत मिळणार नाही.
(३) अधिकृत बाळकडू पत्रकार / प्रतिनिधी  यांच्याकडे १८०० रुपये जमा करण्यात यावेत. किंवा संपादक बाळकडू यांच्या कडे जमा करावेत.
बाळकडू पत्रकार कसे शोधावेत.
www.balkadu.com  या वेबसाईट वर मेनू मधून पत्रकार या शब्दावर क्लिक केल्यावर जिल्हानिहाय पत्रकार नावे, मोबाइल नंबर व त्यांचे आयकार्ड पाहायला मिळतील. तसेच कोणकोणत्या जागा रिक्त आहेत हे पण पहायला मिळेल.
बाळकडू वृत्तपत्राच्या बातम्या कशा पहाव्यात / कोठे पहाव्यात.
(१) www.balkadu.com या वेबसाईट वर बातम्या पाहता येतील.
(२) balkadu या मोबाइल अॅप वर बातम्या पाहता येतील. हे अॅप प्ले स्टोअर वरून अपलोड करून घेता येईल.
(३) बाळकडू वृत्तपत्र  या फेसबुक पेजवर किंवा बाळकडू वृत्तपत्र वाचक ग्रुप  यावर पहायला मिळतील.
(४) प्रत्येक पत्रकाराचे नावाने बाळकडू व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सामील व्हावे. त्या ग्रुपमध्ये दररोजच्या बातम्या वाचायला मिळतील.

बाळकडू मासिक सभासद व्हा

वार्षिक वर्गणीदार सभासद .
हिंदुत्वाचा मानबिंदू , हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे… “बाळकडू” हे मासिक वृत्तपत्र आहे.  महाराष्ट्राच्या सर्व भागातून बाळकडू मासिकासाठी वार्षिक वर्गणीदार सभासद केले जात आहेत.
बाळकडू मासिक
बाळकडू मासिक हे टँबलेट आकारामध्ये आहे. या मासिकात कमीत कमी ४० पाने राहतील.  मासिक रंगीत, फोरकलर मध्ये छपाई केलेले असेल.  बाळकडू एका अंकाची किमत २५ रुपये व वार्षिक वर्गणी ३०० रुपये राहील. मात्र २०/१२/२०१८  पर्यंत सवलती मध्ये फक्त २०० रुपयात वार्षिक वर्गणीदार सभासद होता येईल. वार्षिक वर्गणीदार सभासदांना पोस्टाने दरमहा वर्षभर बाळकडू मासिक अंक पाठविले जातील. तसेच बाळकडू वेबसाईट वर वार्षिक वर्गणीदार सभासदांची नावे पहायला मिळतील.
बाळकडू सभासद  होण्यासाठी काय करावे.
(१) वार्षिक वर्गणी, सभासद फी ३०० रुपये भरावे लागतील.(सवलतीत २०० रुपये भरावे लागतील.)
(२) २० डिसेंबर २०१८ पर्यंत पैसे भरल्यास १०० रुपये सवलत मिळेल.  फक्त २०० रुपये भरावे लागतील.
(३) अधिकृत बाळकडू पत्रकार / प्रतिनिधी यांच्याकडे ३०० रुपये    २०० रुपये जमा करण्यात यावेत.
(४) स्वतः चा पत्र व्यवहाराचा योग्य पत्ता देण्यात यावा.
(५) वाचक कोणत्याही बाळकडू पत्रकारास वार्षिक वर्गणी सभासद फी देवू शकतील. तसेच पत्रकार महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील सभासद करू शकतील. कार्यक्षेत्र बंधन नाही.
बाळकडू सभासद  कसे शोधावेत.
www.balkadu.com या वेबसाईट वर मेनू मधून सभासद या शब्दावर क्लिक केल्यावर जिल्हानिहाय वार्षिक वर्गणीदार सभासद पाहायला मिळतील.
अधिक माहितीसाठी  व पैसे भरण्यासाठी “अधिकृत पत्रकार टीम”
(१) श्री.दिपक खरात – संपादक बाळकडू वृत्तपत्र – मोबा. 9623304007
पैसे पाठविण्यासाठी
खातेदाराचे नाव :- दिपक पोपट खरात
बँकेचे नाव :- बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा :- लासुर्णे
खाते क्रमांक :- 60170837693
आय.एफ.सी.कोड :- MAHB0000828
(२) बाळकडू वृत्तपत्र जिल्हा प्रतिनिधी, लोकसभा प्रतिनिधी, विधानसभा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी,
यांना संपर्क करण्यासाठी www.balkadu.com या वेबसाईट वर पत्रकार मेनू मध्ये पहा.