जळकोट येथिल हनुमान मंदिरात श्री राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना-युवासेनाच्या वतीने महाआरती

बाळकडू | सचिन छप्रावळे
जळकोट(लातूर) दि.२४/११/२०१८
जळकोट येथिल हनुमान मंदिरात श्री राम मंदिर उभारनीसाठी शिवसेना- युवासेनाच्या वतीने महाआरती करण्यात आली.
श्री हनुमान मंदिर जळकोट  येथे भव्य महाआरती घेण्यात आली या अरतीसाठी येथील शिवसैनिक महाआरतीस उपस्थितत हाेते. समस्त हिंदूचे अस्थेचे असलेले राम मंदिर बांधण्यासाठी श्री उध्दव साहेब ठाकरे यांना बळ दे असे साकडे श्री प्रभू रामचंद्र चरणी घालण्यात आले.
 यावेळी शिवसेना शहर प्रमुख मन्मथ बोदले, उपतालुका प्रमुख विकास सोमोसे, युवा सेनेचे सचिन भोसले, रामदास माळी, शिवलिंग बोदले,शुभम टाले, प्रवीण कदम,निलेश पारे, रोहित भोसले, ज्ञानेश्वर मुसळे, बलराज नाईकवाडे, दिनेश सिंदाळकर ,बबलू मिसाळे, सुमित देवकर, शंकर कोरनूळे,महेश गुड्डा,बन्टु पोतदार, बसू महाराज,अमित गबाळे, बोंबले सर, मुन्ना बनसोडे,बाळू धोंडीपरगे, सुरज पारे, राहुल येलमेवड,वेंकट डांगे, राहुल भालके, बाळू धुळशेट्टे, अतुल धूळशेट्टे,अरुण येलमेवड,सीधु पेटकर, ओम पेटकर,अनिल लद्दे,पप्पू फुलारी, कैलास मठपती, शुभम मठपतीव शेकडो शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.