राम मंदिर उभारणीच्या समर्थनार्थ माजलगाव(बीड) मध्ये शिवसैनिकांनी केली आरती

बाळकडू | सचिन दळवी

माजलगाव (बीड) दि.२४/११/२०१८

जय श्रीराम       जय श्रीराम       जय श्रीराम*
मारुती मंदिर हनुमान चौक येथे शिवसेना,युवासेना, विद्यार्थी सेना च्या वतीने महाआरतीचे आयोजन करन्यात आले होते.
अयोध्येतील राम मंदिर बनावे यासाठी मारुतीरायाला साकडे घालण्यासाठी हनुमान चौक येथील मारुती मंदिर येथे   महाआरती चे आयोजन करन्यात आले  होते.  यावेळी बाळासाहेब मेंडके, पापा सोळंके, मुंजाबा जाधव, डॉ उद्धव नाईकनवरे, अशोक आळणे, मच्छिंद्र काळे, दिगंबर सोळंके, ज्ञानेश्वर जाधव, नितीन मुदंडा, अतुल उगले, तुकाराम बापु येवले, सुनील खंडागळे, विठ्ठल जाधव, रवी कुराडे, सुरज एखंडे, सुरज गवरकर, सचिन दळवी, विक्रम शिंदे, दत्ता राऊत, प्रदीप कुलकर्णी, बबलू शिंदे, सुंदरी ईके, रमेश चव्हाण, सुरज साबळे, राहूल सुरवसे, प्रवीण मंदार, भगवान गिरी, सुंदर ईके, रामप्रसाद सावंत, उदय नरवडे, विजय धुमाळ, शुभम मालपाणी, मंगेश आवटे, मनोज रुद्राक्ष तसेच सर्व शिवसैनिक हिंदू बांधव उपस्थित होते.
*हर हिंदू की एक पुकार, पहले मंदिर फिर सरकार*