पाळधी(जळगाव) येथे श्रीराम मंदिरात महाआरती !

बाळकडू | स्वप्नील सोनवणे
जळगाव – जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी येथे दि.२४  रोजी संध्याकाळी ठीक ६.०० वाजता येथील श्रीराम मंदिरात शिवसेना व युवसेनेतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्री प्रभुरामचंद्राची आरती व पूजा करण्यात आली.
या वेळी पाळधीचे मा.सरपंच अरुण पाटील,प्रशांत झंवर,विकास पाटील,युवासेना शहर प्रमुख आबा माळी,उपसरपंच चंदन कळमकर,भरत पाटील,अनिल माळी, विक्रम गुलाबरावजी पाटील, शिवाजी पाटील, गोपाल सोनवणे,दीपक सावळे व परिसरातील शिवसैनिक तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
– स्वप्निल सोनवणे,जळगाव
  मो.7507728977