शिरनांदगी तलावातून पाणी सोडण्यासाठी  शिवसेनेचं ठिय्या आंदोलन

बाळकडू | साहेबराव परबत

सोलापूर : २८-११-२०१८
मंगळवेढा तालुक्यासाठी  हक्काचं पाणी मिळालं पाहिजे ह्या साठी शिरनांदगी तलावातून पाणी लवकर सोडण्यात यावे ह्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश दादा वाणकर  यांनी भेट देऊन सर्व माहिती घेऊन अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून सर्वमहिती कळवली लवकर पाणी सोडण्याबाबत कळवलं ह्यावेळी शिवसैनिक व युवासेना शहर प्रमुख मा खंडू सलगरकर उपस्थित होते.