आम्ही रायगडाकर सेवा प्रतिष्ठान तर्फे आनाथ आश्रमातील  मुलांसाठी आपुलकीची दिवाळी.

गणेश पवार -मावळ लोकसभा प्रतिनिधी.
अंबरनाथ-०४/११/२०१८
      आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या वर्षी आयोजित आपुलकीची दिवाळी अंबरनाथ आनंद नगर येथील *अनुग्रह बाल विकास केंद्र* येथे *रविवार दि.०४/११/२०१८* रोजी साजरी करण्यात आली.
       संघटनेच्या वतीने या सेवेत शिवसेवकांन तर्फे श्रमदान करून  आश्रमातील परिसराची स्वच्छता  साफ सफाई करण्यात आली.
        आश्रमातील मुलांचे मनोरंजन करण्यात आले. व अन्नदान करण्यात आले. कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यासाठी सर्व शिवसेकांनी उत्तम सहकार्य केले.
*वरील सेवेसाठी खालील  शिवसेवकांनी मदत जाहीर केली आहे*
१) श्री. अमित कदम साहेब (बदलापूर) 500₹
२) श्री. किरण सालेकर साहेब (अंबरनाथ) 500₹
३) सौ.मनीषा राजेश मोरे मैडम (अंबरनाथ) 1111₹
४) कुमार नील आणि कुमारी समृद्धी मोरे 2222₹ (अंबरनाथ)
५) श्री.नारायण शिंदे साहेब 500₹ (चेंबूर)
६) श्री.श्याम पाचाडकर साहेब 500₹ (अंबरनाथ)
७) श्री.मनोज पवार साहेब 1000₹ (अंबरनाथ)
८) श्री.मंगेश गोविंद मोरे 500₹ (अंबरनाथ)
९) श्री.संजय जयराम उत्तेकर 500₹ (अंबरनाथ)
१०) कु.धार्मिक शिवाजी पार्टे 500₹ (अंबरनाथ)
११) श्री. दीपक चव्हाण 500₹ (अंबरनाथ)
१२) श्री.नवनाथ मोरे 2500₹ (अंबरनाथ)
१३) श्री. सुनील शिंदे 500₹ (चेंबूर)
१४) सौ. संध्या प्रफुल कदम मैडम (अंबरनाथ)यांचे कडून आश्रम मधील मुलींसाठी सौंदर्य प्रसाधन
१५) श्री. नीलेश कदम 500₹ (अंबरनाथ)
१६) श्री. प्रविण शिंदे 500₹ (चेंबूर)
१७) श्री. विजय संकपाल 501₹ (घाटकोपर)
१८) श्री.संदीप कलंबे 1500₹ (कळवा)
१९)श्री. रूपेश बांदल (चेंबूर) यांचे कडून आश्रम मधील मुला मूलीना कपडे
२०)श्री.श्रीरंग रावजी 500₹ (अंबरनाथ)
२१)श्री.अमेय करंजेकर (डोंबिवली) यांचे कडून ५०किलो तांदूळ आणि आश्रम मधील मुला- मुलींसाठी रोजच्या वापरातिल वस्तु जसे साबण, टूथपेस्ट, तेल आणि फटाके व इतर वस्तु देण्यात आल्या.
   या सेवेसाठी सहभागी होऊन, आर्थिक व आश्रमातील मुलांना उपयोगी अशा वस्तू, सामान ई ..रूपाने,  सढळ हाताने मदत करणाऱ्या सर्व शिवसेवकांचे व देणगीदारांचे आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने मनापासून आभार मांडण्यात आले.
5 Attachments