पोलीस निरीक्षक मा.श्री.जाधव साहेब यांचा श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार

बाळकडू | समीर मचे.
श्रीगोंदा (नगर) दि.29.11.2018
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त  *पोलीस निरीक्षक मा.श्री.जाधव साहेब यांचा *श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या* वतीने सत्कार करताना तालुकाप्रमुख संजय आनंदकर,जेष्ठ नेते भाऊसाहेब गोरे,अल्पसंख्याक सेनेचे ता.प्रमुख अजीम भाई जकाते,संजय इंगळे,नानासाहेब मखरे,संतोष खैरे,संतोष कुदांडे,जालिंदर महाडिक,संदीप लवटे,महेश शेलार,विनोद डोळस जयराज गोरे,सुनील थोरात तसेच उपस्थित शिवसैनिक यांनी श्री .जाधव साहेब याचे अभिनंदन व सत्कार केला व पुडील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या