नारायणगांवाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध – सरपंच योगेश पाटे

नारायणगांवाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध – सरपंच योगेश पाटे
 सतिश पाटे । जुन्नर विधानसभा प्रतिनिधी
नारायणगाव, ता : जुन्नर, जि. पुणे. दि. २८/११/२०१८

नारायणगावयेथीलग्रामपंचायतीचीग्रामसभा ग्रामपंचायतप्रांगणामध्येदि२८नोव्हे२०१८ रोजीआयोजितकरण्यातआलीहोतीयावेळी नारायणगावच्यासर्वांगीणविकासासाठीमी कटिबद्धअसल्याचेप्रतिपादनसरपंचयोगेशपाटेयांनीकेले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सरपंच योगेश पाटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे कामकाज सुरु करण्यात आले यावेळी मागील कामकाजाचे वृत्तांत वाचून कायम करण्यात आले. पत्रव्यवहाराचे वाचन करणे, स्वच्छ भारतअभियान राबविणे, प्लास्टिक बंदी अभियान राबविणे, दुष्काळ निवारणेसाठी टंचाई आराखडा तयार करणे, सन २०१९-२० चेअंदाज पत्रकास मंजुरी देणे फेरआकारणी करणे, विविध विकास कामांबाबत चर्चा करणे व ऐनवेळी मान्यवर अध्यक्षांचे परवानगीने येणाऱ्या विषयांवर सविस्तर चर्चा करणेत आली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी संजय कुमकर यांनी पशुसंवर्धन विभागामार्फतच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनतर कृषी अधिकार गाडेकर सो. यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली, प्राथमिक आरोग्य केंद्रवारूळवाडीच्या आरोग्य अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी रुबेला व गोवर लसीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले, गावकारभार तलाठी श्री. सोनावणे यांनी विविध योजनेचे माहिती दिली,७/१२ऑनलाईन काम चालू असुनी काही दुरुस्ती असल्यास तात्काळ मदत केली जाईल असे आश्वासन दिले. गावकारभार श्री.सोनावणे यांचे काम चांगले असल्यामुळे त्यांचे कडील इतर ठिकाणांचे चार्ज काढून त्यांना पूर्णवेळ  नारायणगाव-वारूळवाडीसाठी नियुक्त करणेबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. प्राथमिक शिक्षक श्री. महादेव खैरे यांनी ग्रामपंचायत नवनिर्वाचित कार्यकारी मंडाळाचे आभार मानताना ग्रामपंचायत नारायणगावमुळे अंगणवाडी व जि.प.प्राथमिक शाळेच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगितले. रामकृष्ण सेवा मंडळ यांनी नुकताच नारायणगाव मध्ये भागवत कथा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये खर्चवजा जाऊन वर्गणीमधील ३ लक्ष रुपयांचा धनादेश मंडळाच्या वतीने श्री.बाळासाहेब पाटे यांनी मुक्ताबाई व काळोबा देवस्थानच्या सभागृह बांधकामासाठी अध्यक्ष एकनाथ शेटे व डी.के.भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केले तसेच एम.एस.इ.बीचे वायरमेन यांनी ही १० हजार रुपयांची वर्गणी मुक्ताबाई व काळोबादेवस्थानास दिली.

यावेळीग्रामसभेमध्येविरोबा परिवाराचेअध्यक्षबाळासाहेबपाटेतंटामुक्तगावसमितीअध्य्क्षज्ञानेश्वरऔटीडी.के.भुजबळमा.उपसरपंचआशिष माळवदकर,गरुडसाहेब,भाऊ वाजगेएम.डी.मुळे.भगवानकोर्हाळे,श्यामभाऊ जोशीबारघोडेराजेशकोल्हेजयदीप कसबे,शिरीषजठारजितेंद्रगुंजाळडॉ.संदीप डोळेआपलीमनोगतेव्यक्तकेलीव ग्रामपंचायतकामकाजाचेकौतुककेलेविमलरत्नपारखीयांच्यावाढदिवसानिमित्तसत्कारकरण्यातआला.ग्रामसभेलासंबोधीतकरताना सरपंचयोगेशपाटेम्हणालेकिनारायणगावहे मोठेगावअसूनयागावच्याविकासकरण्याचे माझेध्येयही मोठेआहेमूलभूतगरजापूर्ण करणेहेमाझेकर्तव्यचआहेत्यासाठीमाझेव ग्रामपंचायतीचेअभिनंदनकरण्याचेआवश्यकतानाहीछोटीमोठीकामेहोत राहतीलचपरंतुदीर्घकालीनमोठ्यायोजना राबविणेसाठीग्रामस्थ्यांच्यासूचनामाझ्यासाठी लाखमोलाच्याआहेनारायणगावच्यासर्वांगीण विकासासाठीपक्षविरहितकामकाजकेले जाईलकेंद्रसरकारराज्यसरकार,जि.परिषदव सर्वविभागामार्फतनिधीसाठीपाठपुरावा करणारअसल्याचेसरपंचयोगेशपाटेयांनी सांगितलेतसेचलोकांचेसमाधानहेचध्येय मानूनव्यक्तिगतकामांपेक्षासार्वजनिक कामावरभरदिलाजाईलनारायणगावातील सर्वप्रश्नसमजल्यानेसोडविणारतसेच अतिक्रमणकारवाईचीधडकमोहीम राबविणारग्रामपंचायतगाळेधारकांनी भाडेकरारअद्यावतकरणेचेआव्हाहन केलेतसेचदुष्काळीमुळेग्रामपंचायतमार्फत शेतकर्यानानवीनऊसपिकांसाठीठिबक सिंचनखरेदीसाठी१०,०००/- रुअनुदानशौचालयबांधकामासाठी१५०००रु.अनुदानवशोषखड्डाबांधणे२५००/- अनुदानयाअभिनवयोजनाजाहीरकेले.

पाण्याचा वापर जपून करण्याचे सरपंच यांनी आव्हान केले, त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन करणे, दुष्काळी भागासाठी निधी खर्च करण्याचे वरील कार्यालयाची परवानगी घेणे, मिनानदी स्वछता अभियान राबविनणेसाठी नदीच्या पाण्याचा पुर्नवापर करणेसाठी प्रकल्प उभारणीसाठी नदी किनारी जागा खरेदीसाठी ग्रामसभेची मान्यता घेतली. ग्रामीण रुग्णालयात खाजगी दावाखानेमार्फत औषधे पुरवठा करणे व पूर्व व पश्चिम वेस सुशोभीकरण करणे, अभ्यासिका बांधणे, गल्लीबोळात पाणी जिरणेसाठी पेव्हर  ब्लॉक बसविणे इ. योजना विचाराधीन असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रामसभेचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, प्रास्ताविक राजेश बाप्ते यांनी केले, तर आभार उपसरपंच संतोष दांगट यांनी मानले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, विजय वाव्हळ, रामदास अभंग, रुपाली जाधव, सारिका डेरे, अनिता कसाबे, अश्विनी ताजने, सुप्रिया खैरे, कुसुम शिरसाठ, पुष्पा आहेर, संगीता खैरे, मनीषा मेहेत्रे, ग्रामविकास अधिकारी एन.जे.नाईकडे, अनिल खैरे, सतीश पाटे, रमेश पाटे, उल्हास दळवी, उल्हास वालझडे, मंदार पाटे, सुरेश कोठारी, अमर भागवत, हेमंत कोल्हे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली..

सतिश बबनराव पाटे । जुन्नर विधानसभा प्रतिनिधी. 
मो.९८२२५३९४९१,