शिवसेनेच्या वतीने घाटकोपर मधील भटवाडी येथील साई सिद्धीविनायक मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन

बाळू राऊत घाटकोपर प्रतिनिधी
मुंबई दि.२४/११/२०१८
अयोध्या मध्ये राम मंदिर व्हावे यासाठी घाटकोपर मधील भटवाडी  येथील साई सिद्धीविनायक  मंदिरामध्ये विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागप्रमुख विलास पवार यांच्या नेतृत्वखाली महाआरतीची आयोजन करण्यात आले होते  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला समर्थन व अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर उभारणीसाठी बांधकाम लवकरात लवकर सुरू व्हावे व हिंदू धर्मियांच्या अस्मितेचा सन्मान व्हावा यासाठी सायंकाळी ६ वाजता प्रभू श्रीराम चन्द्र की जय , जय भवानी जय शिवाजी,  हर हर महादेव हर हिंदू की यही पुकार पाहिले मंदिर फिर सरकार अशा गगनभेदी नारे शिवसैनिकांनी दिले.
त्यावेळी उपविभागप्रमुख विलास पवार, नगरसेविका अश्विनी हांडे , साईभक्त व माजी नगरसेवक दिपक बाबा हांडे , घाटकोपर विधानसभा संघटक प्रदीप मांडवकर, घाटकोपर विधानासभा समन्वयक प्रेम यादव शाखा प्रमुख शिवाजी मामा कदम , संतोष (बाबू )साळुंखे , संजय कदम, युवा उपविभागअधिकारी.कु प्रसाद इंदूलकर, प्रदीप शहा ,, सतीश कोकाटे , अक्षय महाकाळ , अशोक शिरगावकर , शैलेश कौदरे ,  शुभम पारखे, गणेश डोके , ऊमेश कोरडे , दौलत बादड , मोरे नाना , शिवाजी जाधव , हनुमंत शिंदे ( महाराष्ट्र बँक ), श्रीमती मृणाली मानसिंग ‌राठोड), छोटूभाई मोराजकर  शैलेश नेटके , भगवान गवळी, अक्षय महाकाळ, बादड साहेब , गणेश मोरे, पारु पटेल , सुषमा चव्हाण, अलका करवडे, स्मिता दवंडे, श्वेता काणसे , रवि सानप , विश्वनाथ जाधव ,संतोष जाधव , विकास साळवी , तसेच शिवसेनेचे सर्व  महिला पदाधिकारी , उपशाखा प्रमुख ,गटप्रमुख,युवासेना,/भा. वी.से./ग्रा.स.क उपस्थित होते .
राम मंदिर व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाने नेहमीच प्रतिष्ठा पणाला लावली अाहे. त्यामुळेच ‘अाधी मंदिर अाणि नंतर सरकार’ असा अामचा नारा अाहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच राम मंदिराचे समर्थन केले गेल्या २५ वर्षांपासून अयाेध्येशी अामचे भावनिक नाते अाहे.