शिवडी(पूर्व) बीपीटीच्या जमिनी वरील सन २००० पुर्वीचे पुरावे असणारी घरे तोडू नयेत… खा.अरविंद सावंत यांनी दिले निवेदन

बाळकडू न्युज…..

शिवडी(पूर्व) बीपीटीच्या जमिनी वरील सन २००० पुर्वीचे पुरावे असणारी घरे तोडू नयेत याबाबत बीपीटीचे उपाध्यक्ष वनगेसाहेब(IRS) यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा करताना दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार आपला माणूस अरविंद सावंतसाहेब प्रभाग २०६ चे शिवसेना नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ शाखाप्रमुख हनुमंत(बैजू)हिंदोळे शाखासंघटक शुभदा पाटील उपशाखाप्रमुख रवि शिंगे बाबा मिश्रा आणि बीपीटीचे अधिकारी…….

बाळकडू प्रतिनिधी…….
ज्ञानेश्वर घुले –शिवडी– मुंबई