बुलडाणा क्रीड़ा पोलिस स्पर्धेला सुरवात

अमरावती परिक्षेत्र पोलिस क्रीडा स्पर्धा 2018  बुलडाणा येथे सुरवात आज दिनांक 01/12/2018 रोजी बुलडाणा पोलिस अधिक्षक श्री दिलीप पाटिल भुजबळ साहेब यांच्या उपस्तिति मधे झाली.
या वेळी बुलडाणा फुटबॉल संघ आणि अमरावती ग्रामीण संघ यांच्या मधे खेळन्यास सुरवात करण्यात आली.
बाळकड़ू
अनुप श्रीवास्तव
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि