पारनेरचे आमदार मा.श्री.विजयराव औटी साहेब यांची महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल,रायगड(पनवेल विधानसभा) जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत साहेब यांच्या वतीने पनवेल तालुका तर्फे सत्कार

बाळकडू | नंदू वारुंगसे

आमदार मा.श्री.विजयराव औटी साहेब यांचा कामोठे येथे जंगी स्वागत व सत्कार, ०१/१०/२०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता शितलधारा हॉल कामोठे शहर येथे अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि पारनेरचे आमदार मा.श्री.विजयराव औटी साहेब यांची महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल,रायगड(पनवेल विधानसभा) जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत साहेब यांच्या वतीने पनवेल तालुका तर्फे सत्कार समारंभ करण्यात आला.सोबत रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास  पाटील,तालुका संघटक भरत पाटिल,विधानसभा संघटक दिपक निकम,महानगर प्रमूख रामदास शेवाळे,उपमहानगर प्रमुख,शहर प्रमुख,शहर संघटक,महिला पदाधिकारी,युवसेना पदाधिकारी, ग्राहक कक्ष,पदाधिकारी उपस्थित होते.