नामदार विजयरावजी औटी यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल टाकळी ढोकेश्वर मधील सरपंचांनी दिल्या शुभेच्छा

बाळकडू | किरण थोरात (विधानसभा प्रतिनिधी)
विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार विजयराव औटी यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल टाकळी  ढोकेश्वर येथील सरपंच सुनिताताई झावरे , ग्रामसेवक मोहिनी तरोडे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी  धुमाळ, रोहिणी झावरे , व जयसिंगराव झावरे, सुनिल गोरडे, व कार्यकर्ते  यांनी पारनेर येथे जाऊन  आमदार विजयराव औटी यांना शुभेच्छा दिल्या. टाकळी  ढोकेश्वर शिवसेना शाखेकडून देखील आनंद व्यक्त केला असून ना. आमदार विजयराव औटी यांना या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. शिवसैनिक भाऊसाहेब झावरे सर , अशोक कटारिया (संचालक बाजार समिती), विलास ठुबे, महेश पाटील, रावसाहेब झावरे, अण्णा शिंदे, प्रमोद खिलारी, बाबासाहेब खिलारी, बबन पायमोडे, मंगेश खिलारी यासह  टाकळी  ढोकेश्वर गावामधील सर्व  शिवसैनिकांनी  आनंद व्यक्त करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.