भिनार येथे शिवसेना शाखा *भूमी पूजन सोहळा* भिवंडी पूर्व चे आमदार *श्री.रुपेश म्हात्रे साहेब* व भिवंडी ग्रामीण चे *आमदार श्री.शांताराम मोरे* यांच्या हस्ते संपन्न

बाळकडू | अमित म्हात्रे

भिनार येथे शिवसेना शाखा *भूमी पूजन सोहळा* भिवंडी पूर्व चे आमदार *श्री.रुपेश म्हात्रे साहेब* व भिवंडी ग्रामीण चे *आमदार श्री.शांताराम मोरे* यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी  उपतालुका प्रमुख आनंता  पाटील व हनुमान पाटील नगरसेवक राम पाटील, तालुका सचिव राजेंद्र काबाडी, जि.प.सदस्य प्रकाश तेलीवरे,विभाग प्रमुख मारुती माळी,युवासेना उपतालुका अधिकारी कल्पेश केणे, समाजसेवक:-प्रवीण गुळवी,सचिन भोईर किशोर वारे व परिसरातील सर्व गावातील शाखा प्रमुख व भिनार गावातील आजी माजी पदाधिकारी  शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते
आजपासुन ३३ वर्षापुर्वी तत्कालीन शाखाप्रमुख:- श्री ज्ञानेश्वर बाळाराम भोईर यांनी शाखाबांधनीसाठी पुढाकार घेवुन  समस्त शिवसैनिकांच्या सहकार्यातुन शाखेची उभारणी केली,परंतु ३३ वर्षापुर्वीचे बांधकाम आजच्या वेळेला मोडकलीस आले होते म्हनुन शाखेचा *जिर्णोध्दार* करण्यासाठी आजचे शाखाप्रमुख *कु.तानाजी ज्ञानेश्वर भोईर* यांनी पुढाकार घेवुन  समस्त शिवसैनिकांच्या सहकार्यातुन आणि जितेंद्र गुळवी(सरपंच),सुनील भोईर(मा.सरपंच),विनोद हरड(मा.सरपंच)समाजसेवक नवनाथ वखारे,अरुण भोईर, रतन भोईर सुनिल गुंड.जनार्दन भोईर,भावेश भोईर,विश्वास वखारे,आक्षर भोईर,जयेश भोईर यांच्या पाठबळाने शाखेच्या उभारणीसाठी आज भुमीपुजनाचा सोहळा पार पाडन्यात आला…!