मासरूळ (बुलढाणा) येथे खा.प्रतापराव जाधव यांचे हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

बाळकड़ू/बुलडाणा जिल्हा
मा.खा.प्रतापराव जाधव साहेब यांच्या शुभहस्ते मौजे मासरुळ ता.बुलडाणा येथे शिवसेना शाखा स्थापन व ५० लाख रु च्या विविध विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न.
     आज दि ४/११/२०१८ रोजी मौजे मासरुळ ता बुलडाणा येथे #मा_खा_प्रतापराव_जाधव_साहेब यांच्या हस्ते तसेच #मा_जालिंधर_बुधवत_शिवसेना_जिल्हा प्रमुख, मा संजय गायकवाड, मा नरेंद्र खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शाखा स्थापन व ५० लाख रु च्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
       यावेळी की से उप जि प्र लखन गाडेकर, उप ता प्र गजानन टेकाळे, युवासेना उप जी प्र प्रवीण निमकर्डे, शेषराव सावळे, माधव तायडे, शाखा प्रमुख दिलीप माळोदे, मधुकर महाले, मधुकर सीनकर, विजय गाढवे,  यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.!
 बाळकड़ू
अनुप श्रीवास्तव
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि
9822834485