मिनाक्षी ताई शिंदे यांची हडपसर विधानसभा मतदार संघ प्रभाग क्रमांक २१/२२ च्या विभाग संघटक  पदी नियुक्ती

पुणे शहर प्रतिनिधी | अभिजित बाबर {बाळकडू पत्रकार}
सौ. मिनाक्षी ताई शिंदे यांची हडपसर विधानसभा मतदार संघ प्रभाग क्रमांक २१/२२ च्या विभाग संघटक  पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.