श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८० व्या  जयंती निमित्त गोर बंजारा समाजाचे जिल्हास्तरीय मिटींगचे दि.९-१२-२०१८ रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आयोजन

बाळकडू | साहेबराव परबत

श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८० व्या  जयंती निमित्त गोर बंजारा समाजाचे जिल्हास्तरीय मिटींग  दि.९-१२-२०१८ रोजी ठिक ११ वाजता शासकीय विश्रामगृह  येथे आयोजित केले असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील तांड्यातील सर्व गोर समाज बांधव उपस्थित रहावे.असे आव्हान बंजारा समाजातील कार्यकर्ते मा.मोतीराम चव्हाण,सौ अश्विनी रविंद्र राठोड,मा. विजय उमाकांत राठोड,डाॅ लालसिंग राठोड, अविनाश राठोड अशा अनेक गोरसमाजाच्या बांधवांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

संपर्क
मा.मोतीराम चव्हाण-9763349722
सौ अश्विनी रविंद्र राठोड-9049082873
मा.विजय उमाकांत राठोड-9604966999
मा.डाॅ.लालसिंग रजपूत-9970980577
मा.अविनाश राठोड-9158040906