प्रसाद मोहिते यांना युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित केले

बाळकडू | साहेबराव परबत

सोलापूर : ०६ डिसेंबर  सामजिक क्षेत्रात स्वतःच आयुष्य निराधार, बेघर,वंचित मुलांसाठी  व त्यांच्या जडणघडणी साठी वेचत आहेत स्वतःच्या वाटेला आलेलं दुःख ह्या लहान मुलांच्या वाटेला येऊ नये म्हणून ते स्वतहा पती पत्नी ह्या कार्यासाठी पूर्णवेळ देतात ह्या कार्याची  दखल सोलापूर मधील आमदार प्रणिती शिंदे युवा मंच कडून हा पुरस्कार डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात प्रदान करण्यात आला हा पुरस्कार लोकमत चे राजकीय संपादक राजा माने सर यांच्या हस्ते देण्यात आला ह्या पुरस्काराचे वैशिष्ट्य सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र ,शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.