जेऊर हैबत्ती शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षपदी जेऊर  महेश राजे म्हस्के  यांची निवड

बाळकडू | सोपान गुंजाळ
नेवासा तालुका प्रतिनीधी-
जेऊर हैबत्ती   जिल्हा परिषद प्राथमिक शाळाची व्यवस्थापन समितीची निवड आज पार पडली अध्यक्षपदी श्री महेशराजे आण्णासाहेब म्हस्के यांची निवड झाली निवडीस श्री अशोक प्रभाकर देशमुख सुचना मांडली त्यास श्री रिंधे आर.बी. सर यांनी अनुमोदन दिले यावेळी १६ सदस्याची निवड करण्यात आली यावेळी अशोक ताके आण्णासाहेब म्हस्के राहुल म्हस्के कैलास म्हस्के विजय ताके म्हसु इटकर भाऊसाहेब मिसाळ सर्जेराव ताके यासह अनेक पालक उपस्थित ह