दिंडी सोहळा (मुंबई) श्री वारकरी प्रभोधन महासमिती वर्ष १९ वे

बाळकडू वृतांत–मुंबई

श्री वारकरी प्रभोधन महासमिती — वर्ष–१९ वे

आज मुंबई मध्ये कॉटन ग्रीन ते विठ्ठल मंदिर (वडाळा) अशी पायी दिंडी सोहळा पार पडला मुंबईतील सर्व वारकरी मोठ्या भक्ती भावाने या दिंडीत सहभागी झाले होते ।।या वर्षी या दिंडी चे १९ वे वर्ष।।।हा जल्लोष आणि हे भक्तिमय वातावरण या मुंबईने अनुभवले तसेच ठीक  ठिकाणी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यानी दिंडीचे स्वागत केले आणि पाणी तसेच  फराळ वाटप केले दिंडी पाच गार्डन येथे पोचल्यानंतर तेथे माऊलींचे रिंगण सोहळा भक्तांनी अनुभवला आणि सर्वांनी महाप्रसदाचा लाभ घेतला… नंतर ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले।।।।।ते या कार्यक्रमाचे संथापक अध्यक्ष आहेत
बाळकडू प्रतिनिधी
श्री ज्ञानेश्वर घुले –शिवडी मुंबई