भिंतीवरी दिनदर्शिका असावी ! शिवसेना परळी विभागसंघटक मा.नारायण निकम यांच्या संकल्पनेतून गेली ३ वर्षापासून “शिवसेना परळी विभाग”  दिनदर्शिकेचे मा.ना.एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

पंडित मोहिते-पाटील
मुंबई महानगर प्रतिनिधी
“बाळकडू” वृत्तपत्र
दि.३० डिसेंबर :  शिवसेना परळी विभागसंघटक मा.नारायण निकम यांच्या संकल्पनेतून गेली ३ वर्षापासून “शिवसेना परळी विभाग”  दिनदर्शिकेचे मा.ना.एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करत आहोत.
“शिवसेना परळी विभाग दिनदशिॅका २०१९”  चे प्रकाशन मा.बांधकाम मंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते रविवार दि, ३०/१२/१०१८ रोजी ठाणे येथे करण्यात आले.
तसेच “घाटाईदेवी मंदिर ट्रस्ट” च्या वतीने, “घाटाईदेवी” यात्रेचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.
याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, मा.गोपाळ लांडगे, मा.एकनाथ ओंबळे (जिल्हा नियोजन समिती सातारा), मा.सचिन मोहिते (उपजिल्हाप्रमुख सातारा),
मा.शंकर सकपाळ (उत्तर कराड विधानसभा संपर्कप्रमुख), मा.बाळासाहेब जांभळे (विभागप्रमुख मुंब्रा) मा.हिंदुराव देशमुख (उपविभागप्रमुख मनोरमा नगर), मा.किरन जाधव (युवासेना अधिकारी ठाणे), मा.नारायण निकम ( विभाग संघटक परळी), मा.बाबुराव मोरे (शाखाप्रमुख, वाहतुक सेना), मा. जगन्नाथ माने (महाराष्ट्र वाहतूक सेना चिटणीस), मा.कोंडीबा शिंदे (विश्वस्त घाटात देवी मंदिर ट्रस्ट), मा.चंद्रकांत निकम (अध्यक्ष रोहोट,फौजी), मा.भानुदास निकम (कवी), मा.पांडुरंग बांबरस, मा.हरीचंद्र भानसे (अध्यक्ष काळेश्वरी मंदिर ट्रस्ट), मा.मारुती माने, मा.देवेंद्र निकम, मा.गणेश भगत (समाजसेवक), मा.दिपक देवरे ( कातवडी संपर्कप्रमुख), मा. राम कुरळे (कुरूळ संपर्कप्रमुख), मा.सुनिल शिंदे ( शाखाप्रमुख नालासोपारा), मा.दिनकर निकम, मा.श्रावण कुरळे, मा.अनिल निकम, मा.संदिप सकपाळ (वेणेखोल सरपंच), मा.गोविंद कदम, मा.विनोद बांबरस, मा.तुषार निकम, मा.बाळु कुरळे, मा.संदिप निकम, मा.राजु साळुंखे, मा.महेंद्र शिरटावले, मा.विलास वाघ, मा.अनिल माने, मा.निलेश पवार, मा.राम पवार व परळी भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.