शिवसेना बाळापूर तालुका प्रमुख संजय शेळके यांच्या प्रयत्नांना यश

(तालूका प्रतिनिधी)
पारस:-दि (7)शिवसेना तालुका प्रमुख संजय शेळके यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन पारस प्रकल्पाच्या धोखा दायक भीतीच्या कामास झाली सुरुवात काही दिवसा आधी या भिंतीचा काही भाग रोड वर कोसळला होता. त्या रोड वरून ही मानारखेड, कोळसा, कसुरा येथील शेकडो विध्यार्थी व नागरिक येणे जाणे करतात निरंकुष्ठ दर्जाच्या भिंती मूळे विध्यार्थ्यांच्या येजा करणाऱ्या नागरिकांच्या जिवहितास धोका निर्माण झाला होता. ही बाब तालुका प्रमुख संजय शेळके यांनी बाब लक्षात घेऊन तालुका प्रमुख यांनी मुख्य अभियंता यांच्या कडे निवेदना द्वारे भिंतीच्या नवीन बांधकामाची मागणी केली होती त्या निवेदनाची दखल घेऊन सुरक्षा भिंतीच्या नवीन कामास सुरूवात झाली आहे.

आनंदकुमार बहुरूपे
बाळापूर तालूका प्रतिनिधी बाळकडू
ananadbahurupe123.ab@gmail.com
9922643346