कराड एस.टी.बस स्टँड चे नवीन इमारती चे उदघाटन

बाळकडू | किशोरकुमार गांधी
दिनांक 7/1/2019 रोजी कराड एस.टी.बस स्टँड चे नवीन इमारती चे उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री. दिवकरजी रावते साहेब (महाराष्ट्र राज्य महामंडळाचे अध्यक्ष), मा.खाजदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज (बाबा)चव्हाण , मा.खाजदार श्रीनिवास पाटील, मा.आमदार बाळासाहेब पाटील, मा.आमदार आनंदराव पाटील तसेच महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री रामभाऊ भोसले. शिवसेने चे सातारा जिल्ह्याचे उपप्रमुख मा.श्री रामभाऊ रैना व महा मंडळाचे अधिकारी कामगार वर्ग यांच्या उपस्तिथीत कार्यक्रम संपन्न झाला.